Spartan Verified

काय सांगु???? ह्ह्हम्म्म्म्म्म.......... काय सांगु माझ्या बद्दल ? काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय पोटच आमच भरत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही मांडायचा प्रयत्न करतोय पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. Hey dnt 4get to sign my guestbook smiley
Spartan's avatar
Basic Information
Registered: 2009/01/27 08:01
Last Active: 2012/05/20 15:30
Posts: 97
Karma: 2
ASL: 20 M India
GuestBook 14
Avatar
2010/09/12 10:03
Jay maharashtra
Avatar
2010/01/11 08:41
Cool
Avatar
2009/12/26 19:10
JAI SHREE KRISHNA GOD BLESSsmiley
Avatar
2009/11/28 11:38
Whaze up
Avatar
Lovelink1434
2009/10/26 07:10
+___,___+___,___+ ,/___,___,___,___/ .'.'.'. +|___,__| |__,___|_|',,)(,,' happy home *happy*

Gallery
Forums
Home